Instagram Public Photos with #sunrise

Absolutely beautiful pic by @sammy_garcia rate it 1-10! follow @shoutout.pix for more pics like this!

3 hours ago comment 8 star 373
6 hours ago comment 12 star 502

एखादा दिवस वाकडी वाट धरून या सह्याद्रीत भटकून तर बघा, इथल्या एखादया कड्यावर उभं राहून वाऱ्याशी सामाना करा.
हिरव्यागार गालिच्यावर पाठ लावून वर निळ आकाश बघता बघता झोप कधी लागेल समजणार नाही.. इथले गडकोट पाहतांना तिथल्या इतिहासात हरवायला तुम्हाला वेळ लागणार नाही..
तुम्ही जिवंत आहात ह्याची जाणीव हा सहयाद्री तुम्हाला करून देत राहील.. येणाऱ्या संकटाना फाट्यावर मारत लढण्याची जिंकण्याची ऊर्जा इथेच मिळणार..
आयुष्य संकटांनी भरलेलं आहे त्यात खचून न जाता मार्ग काढून ते सुंदर बनवून जगन हे तुमच्या हातात आहे त्यासाठी एकदा तरी सह्याद्रीची वाट धरून बघा.. 💪

_______________________________________________
inframe: @andsom23
clicked by : @pratikw16 .
#shotongopro #gadkille #maharashta_ig #india_clicks #maharashtra #ratangad #harishchandragad #maharashtra_forts #travocompany #trekking_in_sahyadris #maharashtra_desha #photooftheday #instamood #motivation #instagood #instatravel #sunset #sunrise #sahyadri #shotongoprohero7 #goproin ______________________________________________
@gadkille @drifters_club_mumbai @trekkers_ig @maharashtra_forts @odh_sahyadrichi @maharashtra_forts @huntforspot @jayostute_maharashtra @maharashtra_desha @sahy_vaat @maharashtra_trekkers @unseen_maharashtra @durg_ved @dhyas_sahyadri @_ranwara @gadvede_trekkers @indian_trekkers_ @sahyadricha_mavla2118 @shod_maharashtracha @travel.of.india @sahyadrirangers @alpine.ramblers @decathlonsportsindia @my_nashik_my_dream

5 hours ago comment 18 star 825